मा.प्रधान सचिवांचा ग्रामपंचायत कार्यालय मोथा येथे भेटे
जनहित याचिका क्र133/2007 अन्वये मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील प्रत्यक्ष पाहणी करिता मा. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मा.प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मा.प्रधान सचिव, महिला व बाल कल्याण विकास विभाग, मंत्रालय मुंबई व इतर मंत्रालयीन अधिकारी यांचा दि.05/12/2025 रोजी दौरा चे नियोजन करण्यात आले होतो.
त्या दरम्यान संध्याकाळी 06.00 वाजता ग्रामपचायत कार्यालयाला भेट दिली व त्यानंतर आरोग्य वर्धिनी उपकेंद्र मोथा व अंगणवाडी केंद्रातील सॅम/मॅम मुलांची पाहणी करण्यात आली, त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्या क्षणाचे काही छायाचित्र पुढील प्रमाणे-
 |
mukhya_sachiv_visit
|
 |
| mukhya_sachiv_visit |
 |
mukhya_sachiv_visit
|
0 Comments
हि कोणत्याही योजनांची अधिकत वेबसाईट नाही, केवळ सामान्य नागरिकांना काही योजनांची माहीती पोहचावी त्या करिता आहे. या वेबसाईट वर कोणत्याही प्रकारची तुमची वैयक्तीक माहीती सोडु नका. या संकेतस्थळावर पब्लीष केलेली माहीती कृपया संबंधीत योजनेच्या ऑफिशीयल वेबसाईट वर तुम्ही कन्फॉर्म करु घ्यावे.