मोथा येथे पाककला स्पर्धा संपन्न | मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

  मोथा येथे पाककला स्पर्धा संपन्न 

pak_kala_spardha_gpmotha
pak_kala_spardha_gpmotha

        मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मोथा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन पाककला स्पर्धा व सुदृढ बालक स्पर्धचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मोथा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत गावातील 38 महीलांनी उत्फुर्त पणे महिलांनी विवीध प्रकारचे पौष्टीक व सकस आहार बनउन आपला सहभाग नोंदवला. त्यावेळी गावतील अनेक महीलांनी देखील या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्षविली.

pak_kala_spardha_gp-motha
pak_kala_spardha_gp-motha

या स्पर्धेचे उद्दिष्ट - 

    1. गावातील महिलांना पोषन आहार बद्दल संपुर्ण माहीती देणे.

    2. व्ही.सी.डी.सी. गरज नाहीशी करणे, जेणे करुन प्रत्येक घरीच सुदृढ बालकांची बनवाण्याची संकल्पना पुर्ण 

         करण्यास हातभार होईल.

बक्षिस - सहभागी महिलांचा पुढिल कार्यक्रमात व या कार्यक्रमाच्या  उद्देश पुर्तीसाठी याच पद्धतीचा उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा म्हणुन ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक सहभागी महीलांना ताट व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमा दरम्यान  टिपलेले काही छायाचित्र पुढीलप्रमाणे- 

pak_kala_spardha_gp-motha

pak_kala_spardha_gp-motha
pak_kala_spardha_gp-motha

pak_kala_spardha_gp-motha
pak_kala_spardha_gp-motha

pak_kala_spardha_gp-motha
pak_kala_spardha_gp-motha

pak_kala_spardha_gp-motha

pak_kala_spardha_gp-motha

pak_kala_spardha_gpmotha
pak_kala_spardha_gpmotha


0 Comments