आयुष्यमान भारत कार्ड कँम्प/ AB GOLDEN CARD CAMP,s
![]() |
| ayushjman-golden-card-camp-mod |
आपले सरकार सेवा केंद्राचे उपक्रम/ ASSK ACTIVITIES IN VILLAGE
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मोथा - आपले सरकार सेवा केंद्र, केंद्र चालक मार्फत ग्रा.पं. अधिनस्त दोन्ही गावात कँप मोड - आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले. ज्यात काही मजुर असणारे आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांचे कार्ड रात्री घरोघरी जाउन देखील काढण्यात आली. बाहेर गावी असलेल्या लोकांशी संपर्क साधुन त्यांचे देखिल आयुष्मान कार्ड काढण्यात आले. गावातील एकही या योजनेतील लाभार्थी या सुटायला नको या उद्दीष्टाने कार्य सुरु आहे.

0 Comments
हि कोणत्याही योजनांची अधिकत वेबसाईट नाही, केवळ सामान्य नागरिकांना काही योजनांची माहीती पोहचावी त्या करिता आहे. या वेबसाईट वर कोणत्याही प्रकारची तुमची वैयक्तीक माहीती सोडु नका. या संकेतस्थळावर पब्लीष केलेली माहीती कृपया संबंधीत योजनेच्या ऑफिशीयल वेबसाईट वर तुम्ही कन्फॉर्म करु घ्यावे.